Starity

aryankhan profilja

aryankhan  
  • Statisztika
  • 0 hozzászólást írt
  • 0 témát indított
  • 0 véleményt írt
  • 0 cikket írt
  • 0 barátja van
  • 0 szavazatot kapott
  • Csatlakozott
  • 2022. július 14.
  • Csoport
  • Tag
  • Titulus
  • új tag

aryankhan még nem állította be a státuszát

aryankhan
Utoljára aktív: 2022.07.14. 14:02Státusz módosítva: Ma, 17:44

Mi újság nála?

2022.07.14. 14:02aryankhan új képeket töltött fel a fotóalbumába.

Bemutatkozás


Aryan Khan's passport is back, மும்ப்பு சியுல்காக்கா NCBலைக்கு 

जामीन आटिन्चा एक भाग अग्या अर्यन खाने कोरतात passport शुर्टाट केला होता. 

मुंबई : गेल्या वर्षी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अडकला होता. यामुळे त्याला 2 ऑक्टोबर 2021 रोजी ताब्यात घेण्यात आले आणि 28 दिवस तुरुंगात काढावे लागले होते. आता मुंबईतील विशेष न्यायालयाने बुधवारी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) क्लिन चिट दिली आहे. आर्यन खानचा पासपोर्ट परत करण्याच्या याचिकेला मुंबई कोर्टाने परवानगी दिली आहे.

 Special NDPS court has directed the court registry to return the passport of Aryan Khan which was submitted in court in the drugs case. 

आर्यन खानने जामीन अटींचा भाग म्हणून कोर्टात पासपोर्ट सादर केला होता. आणि तो न्यायालयाने आतापर्यंत जप्त करून ठेवला होता. आर्यनला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हाय-प्रोफाइल ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. दरम्यान आता न्यायालयाने आर्यनला दिलासा दिला आहे.  For More Read Click Here >>...

Randomképek

Aryan_Khan_100x100.jpg

Üzenőfal

Még nem írt senki az üzenőfalára. Legyél Te az első!